दड्डी येथील इंदिरा नाडगौडा यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2022

दड्डी येथील इंदिरा नाडगौडा यांचे निधन



कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        दड्डी (ता. हुक्केरी) येथील प्रतिष्ठित नागरिक इंदिरा विठ्ठलराव नाडगौडा (वय 92) यांचे शुक्रवार दि. 19 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दड्डी येथील प्रतिष्ठित व्यापारी संजय नाडगौडा यांच्या त्या आई व दड्डी (ता. हुक्केरी) येथील घटप्रभा अर्बन को - ऑप. सोसायटीच्या लेखनिक स्नेहल नाडगौडा यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन रविवार दि. 21 रोजी सकाळी होणार आहे.




No comments:

Post a Comment