![]() |
अर्जुनवाडी: आदर्श मराठा बॉईज कला- क्रीडा मंडळ फलकाचे अनावरण प्रसंगी मंडळ पदाधिकारी व ग्रामस्थ. |
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे आदर्श मराठा बॉईज कला- क्रीडा मंडळ फलकाचे अनावरण श्रीकांत पाटील, सुधाकर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे सदस्य किरण पाटील, अक्षय पाटील, अजिंक्य पाटील, विक्रम पाटील, नितीन पाटील, योगीराज पाटील, अभिषेक पाटील, मनोहर पाटील, अतुल पाटील, जोतिबा पाटील, तानाजी पाटील, सुशांत पाटील, पंकज पाटील, अनिकेत पाटील, आशोक पाटील, अक्षय पाटील, सतीश पाटील, अनिकेत पाटील, शशिकांत नाईक यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment