माणगाव येथील बाळु रोकडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

माणगाव येथील बाळु रोकडे यांचे निधन

बाळु रोकडे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           माणगांव (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी बाळू विठोबा रोकडे (वय वर्षे ७२) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.No comments:

Post a Comment