अर्जुनवाडीत माजी विद्यार्थी संघटनेकडून गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

अर्जुनवाडीत माजी विद्यार्थी संघटनेकडून गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार

गुणवंत विद्यार्थीनिंचा सत्कार करताना अनिकेत पाटील

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

         अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे माजी विद्यार्थी संघटनेकडून गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. श्रावणी गोविंद पाटील व  अयोध्या बबन घोळसे या विद्यार्थिनिनी  NMMS परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेबद्दल माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव अनिकेत पाटील, अध्यक्ष परशराम पाटील, सदस्य अंकुश पाटील आदिनी पुष्पगुच्छ देवून सात्कार केला.

No comments:

Post a Comment