![]() |
जोतिबा मन्नोळकर |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा वैजू मन्नोळकर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि. 28 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिनोळी फाटा येथील मन्नोळकर ट्रेडर्सचे मालक राजू मन्नोळकर (निवृत्त सैनिक) व भरमा मन्नोळकर (निवृत्त सैनिक) यांचे ते वडील होत. तर शिनोळी खुर्द ग्रामपंचायतच्या माजी सदस्या उमा मन्नोळकर यांचे ते पती होत. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment