चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील नामांकित हॉटेल प्रणाम यांच्या वतीने २०० रुपयांच्या बिलावर लकी ड्राॅ आयोजित केला होता. या लकी ड्राॅ ची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ जाहीर करण्यात आली होती. मात्र सद्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्यामुळे ही सोडत २६ जानेवार २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहीती हॉटेल प्रणामचे मालक लक्ष्मण गावडे यांनी दिली. याबद्दल त्यांनी ग्राहकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
हॉटेल प्रणामच्या वतीने हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना २०० रुपयांच्या बिलावर एक कूपन दिले जाते. लकी ड्रॉ च्या माध्यमातून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. हा लकी ड्राॅ ३ महिन्यापूर्वी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी नियोजित केला होता. मात्र सद्या आचारसंहिता सुरु असल्याने हा लकी ड्राॅ २६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. कालावधी वाढल्याने ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची संधीही तितक्याच पटीने वाढली आहे. त्यामुळेच हॉटेल प्रणाम ला आजच भेट देवून लकी ड्राॅ योजनेमध्ये सहभागी व्हावे.
No comments:
Post a Comment