ग्रामपंचायत निवडणूक निकाल : चंदगड तालुक्यातील निवडून आलेले गावनिहाय उमेदवार........वाचा कोणत्या गावात कोणी मारली बाजी..........सी. एल. न्यूजवर - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2022

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : चंदगड तालुक्यातील निवडून आलेले गावनिहाय उमेदवार........वाचा कोणत्या गावात कोणी मारली बाजी..........सी. एल. न्यूजवर

 


१) हेरे

सरपंच – जयश्री आप्पाजी गावडे

सदस्य – पांडुरंग तुकाराम कांबळे, सूरज बळवंत जांबरेकर,  मृणाल महेश सावंत, संतोष नारायण भिसे, प्रमिला पांडुरंग चंदगडकर, वेदिका प्रदिप वंजारे, विशाल मनोहर बल्लाळ, संगिता शंकर चव्हाण, तोफेरा वाहीद नदाफ.


२) नागणवाडी

सरपंच – शितल रवींद्र बांदिवडेकर

सदस्य – चंपाबाई सुरेश मोटगी, सुधा नंदकुमार गावडे, चंद्रशेखर भरमू गावडे, रेखा रामचंद्र गावडे, संतोष गोपाळ गावडे, शुभांगी सुरेश गावडे व उत्तम चाळु गावडे.


३) लक्कीकटे

सरपंच – संजीवनी संदिप पाटील

सदस्य – सागर तानाजी राजगोळकर, सुमिता नामदेव कांबळे, गीता सुधाकर रेडेकर, भिमराव ईश्वर कांबळे, सुधार बाबु मुंगारे, राजाराम रामचंद्र भींबर, प्रियांका सुनिल धुमाळे.४) सातवणे

सरपंच - विठ्ठल नारायण कांबळे

सदस्य – संजय दत्तात्रय रेडेकर, सुलभा शंकर आंबेकर, सुशिला गोपाळ गावडे, बाबु नारायण रेडेकर, 

अर्चना परशराम गुरव, गिता प्रकाश वांद्रे, विलास मष्णु कांबळे, मोहन संतु परब, संजना सुरेश माने. 


५) केंचेवाडी

सरपंच - श्रुतिका तुषार बागडी

सदस्य – नामदेव धोडींबा कुट्रे, कलावती संदिप भोंगाळे, गावडू अनंत पाटील, आनंदी दत्तु पाटील, लक्ष्मण भुजंग पाटील, सुजाता शिवाजी कुट्रे, लता लक्ष्मण पाटील.


६) करजंगाव

सरपंच – अनिता अशोक गावडे

सदस्य – धोंडिबा ओमाणा शिट्ट्याळकर, सोनम पांडुरंग गावडे, अर्चना शिवाजी गावडे, सदानंद लक्ष्मण गुरव, कमल यशवंत सावंत, शरद मारुती गावडे, प्रियांका नारायण कांबळे.


७) खालसा गुडवळे

सरपंच - धुळू विठू फोंडे

सदस्य – प्रकाश तुकाराम नरगुंदकर, रेश्मा शामराव गावडे, अर्चना उत्तम गावडे, संतोष बाबु कांबळे, तन्वी तुकाराम धुरी, मंगेश महादेव भोवर, सुजाता अंकुश मोरे.८) मोटणवाडी 

सरपंच – पल्लवी पल्लवी गावडे

सदस्य – यशवंत रुक्माणा गावडे, मनिषा महेंद्र गावडे, रोशनी शंकर गावडे, उत्तम दाजीबा गावडे, रेश्मा प्रविण परीट, नरसू नारायण गावडे, सरिता यशवंत पाटील.


९) सरोळी

सरपंच – विठाबाई वैजनात उसणकर

सदस्य – सातेरी लक्ष्मण जाधव, वनिता यल्लाप्पा गांडेकर, सविता प्रमोद पाटील, अनिता हणमंत निवगिरे, महेश रमेश पाटील, तुळसा नारायण पाटील व नारायण रामू निवगिरे.


१०) आसगोळी

सरपंच – शंकर विष्णु कोरगांवकर

सदस्य – अतूल सोनबा कडूकर, सुरेखा बाळकृष्ण निंबाळकर, प्रगती प्रदिप निंबाळकर, वसंत जानबा देसाई, सरीता तानाजी वाईंगडे, तानाजी टोपाणा कडूकर व एक जागा रिक्त.


११) हिंडगाव-फाटकवाडी

सरपंच – अमित विश्राम चिटणीस 

सदस्य – अर्जुन रामचंद्र फाटक, दिपा दिलीप कांबळे, सुनिता विष्णु फाटक, राजेंद्र गोपाळ फाटक, रेश्मा अशोक बोंगाळे, रामू विठोबा मस्कर, गंगूबाई मारुती खोराटे.


१२) कोनेवाडी

सरपंच – सीमा परशराम धुमाळे

सदस्य – परशराम महादेव गावडे, वर्षा यशवंत चव्हाण, वर्षा संतोष गावडे, आनंद धाकलु शिंदे, नर्मदा गुंडू धुमाळे, सदानंद तुकाराम गावडे, जयश्री जयवंत गावडे. 


१३) जेलुगडे

सरपंच – कृष्णा नारायण नाईक 

सदस्य – अंकुश धोडींबा प्रधान, निशा नितेश गावडे, सुवर्णा सुरेश गावडे, पांडुरंग जकनु गावडे, आरती दिपक गावडे, दत्तात्रय रामू गावडे, वैशाली वैजनाथ गावडे.


१४) तेऊरवाडी

सरपंच – मनिषा मोहन पाटील

सदस्य – संतराम रामु मांग, प्रकाश रामचंद्र दळवी, सुरेखा यशवंत पाटील, गोविंद जानबा मेणसे, शोभा मारुती गुडाजी, माया तुकाराम पाटील, गजेंद्र भीमराव पाटील, कांचन कमलाकर पाटील, रेखा जोतिबा भिंगुर्डे. 


१५) खालसा कोळींद्रे

सरपंच – सोनाली नितेश कुंभार

सदस्य – पांडुरंग चंद्रकांत पाटील, सुवर्णा नंदु जेलुगडेकर, सुनिता नागोजी पाटील, भिकाजी बाळु पाटील, लता अरुण देसाई, सचिन शंकर देसाई, सुनिता झिलू पाटील.

 

१६) गवसे

सरपंच – पूनम संदिप नाईक

सदस्य – अब्दुलरजाक आप्पासाहेब फकीर, कोमल हणमंत गावडे, रंजना नामदेव इलगे, भरमू विठोबा पाटील, रजंना लक्ष्मण कांबळे, वंदना चंद्रकांत नाईक, इरफान अल्लाबक्ष सय्यद, अशोक तुकाराम पेडणेकर, सुनिता विलास नेवगे.


१७) हल्लारवाडी 

सरपंच – सुभाना देवाप्पा गावडे

सदस्य – यल्लाप्पा बाबु सदावर, धनश्री अमृत सदावर, सुजाता वसंत सदावर, परशराम दत्तु भिकले, सुजाता संजय गावडे, शिवाजी प्रभु भुजबळ, धनश्री धोंडीबा पाटील.


१८) अडकूर

सरपंच - सचिन लक्ष्मण गुरव

सदस्य – सागर केशव इंगवले, प्रतिक्षा गौतम कांबळे, उज्वला विलास देसाई, अल्ताफ मलिक चिंचणीकर, शिवराज गोपाळ देसाई, दिपा दिलीप भेकणे, अशोक पांडुरंग जाधव, रंजना सुरेश कबाडे, अभिजित दिनकर देसाई, सुषमा सुभाष कोट, सुलोचना राजेंद्र घोळसे.१९) जंगमहट्टी

सरपंच – रेणूका गोविंद कांबळे 

सदस्य – सटुप्पा गोविंद सांळुखे, शाहू जानकाप्पा भोसले, सुजाता धोंडीबा पाटील, जोतिबा विठोबा भोसले, सरिता सदानंद कांबळे, वैशाली वैजनाथ वरपे, परशुराम महादेव गावडे, सखूबाई मनोजी शेळके व लता अशोक शिंदे. 


२०) कडलगे बुद्रुक

सरपंच – परशराम धोंडीबा पाटील

सदस्य – तुषार संतराम कांबळे, कमल हिंदुराव कांबळे, दिपा तुकाराम पाटील, तुकाराम रामू पाटील, सुधा रमेश कांबळे, विद्या अनंत रेडेकर, धोडींबा महादेव कांबळे, ज्ञानेश्वर रामू पाटील, वैशाली विठ्ठल गिरीबुवा.


२१) पार्ले 

सरपंच – मोहन लक्ष्मण झेंडे

सदस्य – लक्ष्मण तुकाराम गावडे, भागुबाई बाबु गुरव, धनश्री एखनाथ गावडे, सागर आप्पू मयेकर, सविता सटुप्पा कांबळे, शिवाजी मारुती कांबळे, अस्मित उत्तम वंजारी.


२२) नागरदळे

सरपंच – मंगल उर्फ वर्षाराणी बाबु पाटील

सदस्य – एकनाथ धानाप्पा पाटील, मंगल सटुप्पा पाटील, शितल जानबा पाटील, पुंडलिक मारुती पाटील, कविता कृष्णा मणगुतकर, यल्लूबाई विठोबा हदगल, पांडुरंग लक्ष्मण सुतार, राजकुमार अशोक पाटील व अनुसया नागोजी पाटील.


२३) ढेकोळी : 

सरपंच – ज्ञानेश्वर कुमाणा नाईक

सदस्य – बसवंत लक्ष्मण अडकूरकर, वंदना विलास पाटील, समिक्षा शामराव बोंद्रे, परशराम जोतिबा शिंदे, विणा सागर बेनके, दुर्गाप्पा खेमाणा पाटील, गायत्री इराप्पा गायकवाड.२४) डुक्करवाडी

सरपंच – सुजाता झिलु यादव

सदस्य – आप्पाजी लक्ष्मण वर्पे, दत्तु यमनाप्पा वर्पे, रुपा धोंडीबा यादव, सुजाता झिलु यादव, विलास दत्तात्रय नाईक, शालन पांडुरंग घोळसे, राधिका रविंद्र सुतार, रघुनाथ हरिचंद्र पाटील, सुजाता इराप्पा नाईक


२५) राजगोळी खुर्द

सरपंच – सुनंदा लक्ष्मण कडोलकर

सदस्य – अशोक बसवाणी नाईक, परशराम भावकु ढवळे, शोभा कलाप्पा मोरे, कल्लाप्पा शिवपुत्र कोळींद्री, कावेरी बसवराज कुंभार,  लक्ष्मी सुभाष अंगडी, पांडुरंग रावण कांबळे, नफीसा मोहसीन मंगसुळी, आप्पय्या बसवाणी बेळ्ळी, जयश्री परशराम कांबळे, कल्पना कल्लापा पाटील.


२६) कोकरे-अडुरे

सरपंच – जोतिबा तोताबा किरमठे

सदस्य – चंद्रकांत लक्ष्मण चौगुले, शांता धोंडीबा नेसरकर, आंवतिका संतोष दळवी, ज्ञानेश्वरी विष्णु धुरी, नंदा दाजिबा किरमठे, हणमंत दत्तात्रय यळवटकर व प्राची प्रकाश कांबळे.

२७) निट्टूर 

सरपंच – गुलाब पुंडलिक पाटील

सदस्य – सचिन वसंत पाटील, ललिता तानाजी कांबळे, पूजा भाऊराव पाटील, भारत धोंडीबा पाटील, चंद्रभागा संदिप नाईक, सुषमा मारुती पाटील, दिनकर विठोबा पाटील, दिपक कृष्णा पाटील, संगिता पांडुरंग पाटील.


२८) कोलिक

सरपंच – आशा संभाजी गावडे

सदस्य – कृष्णा नामदेव गावडे, दर्शना दत्तात्रय गावडे, रुपाली राजाराम गावडे, अनंत अर्जून गावडे, शोभा दत्तु गावडे, गोविंद कृष्णा गावडे, अनिता गणेश गावडे


२९) म्हाळुंगे खालसा

सरपंच – जनाताई काळु खरवतकर

सदस्य – तुकाराम दत्तु पाटील, पुष्पा पावणु गावडे, अनुराधा रवळनाथ दळवी, सरीता म्हात्रु गावडे, कल्लाप्पा रवळू गावडे, चिमाताई धोंडीबा येडगे, गंगाराम नवलु येडगे.


३०) काजिर्णे 

सरपंच - विठोबा सतुराम गावडे

सदस्य – विजय धाकलु पारधी, पूजा गावडु गावडे अनिता आप्पा फाटक, पांडुरंग तुकाराम कानुरकर, आंबूबाई मनोहर यादव, किशोर खेमाणा पाटील, दिपाली देवदास पाटील, 


३१) अलबादेवी

सरपंच - लक्ष्मी गुरुनाथ घोळसे

सदस्य – मारुती बाबु कुडाळकर, समिक्षा संतोष इंगवले, अर्चना प्रकाश कोले, विकास गोपाळ डांगे, लता संजय घोळसे, राजाराम विश्वा पाटील, गीता लक्ष्मण दोरुगडे.


३२) विंझणे

सरपंच – तानाजी भाऊ पवार

सदस्य – शिवाजी नारायण पोवार, धनश्री बाबु कांबळे, दिपाली तानाजी जेगृतकर, शामराव लक्ष्मण बागवे, लता आबासाहेब खवरे, हरी बापू जाधव, शोभा रामचंद्र इंगवले.


३३) दुंडगे

सरपंच – चंद्रकांत आप्पाजी सनदी

सदस्य – लक्ष्मण गणपती पाटील, सरोजनी केशव पाटील, वनिता विद्याधर पाटील, संजय कृष्णा खन्नुरकर, यमुना भरमू पाटील, पुंडलिक तुकाराम सुतार, अंजना संतोष सुतार.


३४) कागणी

सरपंच - रिक्त

सदस्य – शुभांगी शंकर देसाई, सुहास मारुती बामणे, शितल अशोक कोरे, जनार्दन गंगाराम देसाई, चंद्रसेन वसंतराव देसाई, जयश्री विष्णू कांबळे, मंगल कृष्णा सुळेभावकर, रामचंद्र दौलतराव देसाई व सदस्य एक पद रिक्त.


३५) कुदनूर

सरपंच - संगिता सुरेश घाटगे

सदस्य – सचिन मनोहर पवार, मारुती दत्तु आंबेवाडकर, साधना सिद्राम गुंडकल, भारती मधुकर आंबेवाडकर, अशोक हणमंत वडर, केदारी पुंडलिक कसलकर, वनिता वैजनाथ हेब्बाळकर, बाबाजान हुसेन कालकुंद्रीकर, सुजाता शिवाजी कांबळे, बाळव्वा बाळाप्पा गस्ती, सुनिता हणमंत मोहनगेकर.


३६) शिनोळी बुद्रुक

सरपंच – गणपत फकीरा कांबळे

सदस्य – नितीन नारायण पाटील, निकीता रघुनाथ गुडेकर, स्मिता नामदेव बोकमूरकर, पुंडलिक हणमंत गवसेकर, चंद्रीका निलेश डागेकर, नंदा लक्ष्मण मेणसे, परशराम श्रीकांत कांबळे, रामकृष्ण भीमराव सुतार, बबिता सागर तानगावडे.


३७) कोरज-गंधर्वगड-कुर्तनवाडी

सरपंच – अनंत निंगाप्पा कांबळे

सदस्य – मधुकर शिवाजी सांळुखे, पूजा शरद नेवगे, राजाराम जानबा कांबळे, नितीन लाडोबा देवळी, गिता गुंडू चांदेकर, अनिल नारायण चांदेकर, प्राजक्ता विठ्ठल गावडे, मानसी महेश चांदेकर व प्रांजली प्रविण चांदेकर.


३८) शिरगाव – इ. सावर्डे

सरपंच – प्रकाश गोपाळ सुतार

सदस्य – सारीका सुभाष आदकरी, सुनंदा मारुती कुंदेकर, मोहन सोमाना कुंदेकर, दिपाजंली दिपक गावडे, अंजली किरण गावडे, विलास रामू वाके, मंगल सचिन वाके, स्मिता प्रदिप कुंदेकर, भैरु कृष्णा गावडे, कल्पना भिकाजी गावडे, आकाश मारुती कांबळे.


३९) महिपाळगड

सरपंच – रेणुका हणमंत सुतार

सदस्य – रमेश भरमू भोसले, चंद्रकला निंगाप्पा भोसले, रंजना भुजंग तुपारे, परशराम नारायण तुपारे, तेजस्विनी विक्रम सावंत, अशोक दत्तु कदम, आरती अमृत करडे.


४०) तडशिनहाळ

सरपंच - पुंडलिक कृष्णा बोलके

सदस्य – मारुती गावडू पाटील, रुपाली दत्तात्रय कदम,  इंदूबाई गोपाळ दरेकर, विलास गणपतदास इनामदार, अभिलाषा अर्जून कांबळे, संजय विठ्ठल करडे, वायलेट  जोसेफ फर्नांडिस.

No comments:

Post a Comment