हलकर्णी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश मोठ्या गटात जनरल चॅपियनशीप - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2022

हलकर्णी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश मोठ्या गटात जनरल चॅपियनशीपचंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी केंद्रातंर्गत संपन्न झालेल्याक्रीडा स्पर्धेत हलकर्णी प्राथमिक शाळेने  घवघवीत यश संपादन केले.मोठ्या गटात या शाळेने जनरल चॅम्पियनशिप मिळविली. सर्व विद्यार्थांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

मोठा गट  मुली  /  मुले :- स्पर्धा प्रकार - १०० मी. धावणेवैष्णवी नागेश डूरे (प्रथम ),प्रतीक कृष्णा नाईक (द्वितीय),स्पर्धा प्रकार - २०० मी. धावणे वैष्णवी नागेश डूरे (प्रथम )श्रद्धा पुंडलिक नेसरकर (द्वितीय )प्रतीक कृष्णा नाईक (प्रथम), स्पर्धा प्रकार - ६०० मीधावणे वैष्णवी नागेश डूरे (प्रथम ) प्रतीक कृष्णा नाईक (द्वितीय) स्पर्धा प्रकार - लांब उंडी अनुष्का बाबूराव दळवी (प्रथम ) विष्णु विलास नेसरकर (द्वितीय) स्पर्धा प्रकार - उंच उडी श्रद्धा पुंडलिक नेसरकर (प्रथम ) स्पर्धा प्रकार - गोळाफेक अनुष्का बाबूराव दळवी (प्रथम ) स्पर्धा प्रकार - थाळीफेक प्रतीक कृष्णा नाईक (प्रथम) अनुष्का बाबूराव दळवी ( द्वितीय ),सांघिक खेळ रिले 100 X 4 मुली प्रथम,खो -खो मुली द्वितीय,लहान गट वैयक्तिक स्पर्धा प्रकार - ५० मी धावणे उर्वी उत्तम सुभेदार . द्वितीय,स्पर्धा प्रकार - लांब उड़ी हर्ष रमेश नाईक द्वितीय) स्पर्धा प्रकार - उंच उडी तुषार गुंडू नाईक (द्वितीय) आरोहीअशोक सुभेदार,साघिक खेळ,खो -खो मुली द्वितीय ,खो -खो मुले द्वितीय,सर्व खेळाडूना मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment