चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथील भावकू रामा मुतगेकर (वय 93) यांचे शनिवारी दि. 30 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड पंचायत समितीचे निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर मुतगेकर यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment