चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आमरोळी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक गणपती रामा यादव (वय वर्ष ७८) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. एक मनमिळाऊ आणि हरहुन्नरी कलाकार माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (२५) रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment