अलबादेवी येथील गंगुबाई पवार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2023

अलबादेवी येथील गंगुबाई पवार यांचे निधन

गंगुबाई पवार
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       अलबादेवी (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती गंगुबाई धोंडीबा पवार यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment