गजानन महाराज (संग्रहित छायाचित्र)
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'चंदगड येथील गजानन महाराजांचा वर्धापनदिन शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी रामलिंग मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ८ रोजी अभिषेक, महापूजा, दुपारी १२ ते ६ तीर्थ प्रसाद होणार आहे. ज्या भक्तांना उत्सवासाठी तांदुळ किंवा इतर काही साहित्य देणगी रूपाने देणेचे असल्यास एक दिवस आणून दयावेत. सर्व गजानन महाराज भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment