मजरे कार्वे येथील पांडुरंग बोकडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2023

मजरे कार्वे येथील पांडुरंग बोकडे यांचे निधन

 

पांडुरंग बोकडे

चंदगड / सी. एल.  वृत्तसेवा 

           मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील पांडुरंग चुडाप्पा बोकडे (वय वर्ष - ८२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि. ३ रोजी सकाळी आहे. कारवेचे माजी उपसरपंच निवृत्ती हारकारे यांचे ते मामा होत.

No comments:

Post a Comment