खालसा कोळींद्रे येथील लक्ष्मी बाळू पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2023

खालसा कोळींद्रे येथील लक्ष्मी बाळू पाटील यांचे निधन

लक्ष्मी बाळू पाटील
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोळिंद्रे(खालसा) गावचे प्रतिष्ठित नागरिक बाळू भिकू पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ. कै. लक्ष्मी बाळू पाटील (७१ वर्षे) यांचे दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मागे दोन मुले, विवाहित मुलगी, नातवंडे, पनतवंडे आहेत. रक्षा विसर्जन शुक्रवारी दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आहे.

      शासकीय मुद्रणालयाचे निवृत्त मोनो ऑपरेटर बाळू पाटील यांच्या त्या पत्नी तर चंदगड तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून विलास पाटील यांच्या त्या मातोश्री व कोवाड येथील प्रा. रामदास बिर्जे यांच्या त्या सासू होत.

No comments:

Post a Comment