रामपूर येथील गोविंद वरपे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2023

रामपूर येथील गोविंद वरपे यांचे निधन

 

गोविंद आप्पाजी वरपे

चंदगड / प्रतिनिधी

         रामपूर (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक व जुन्या काळातील पै. गोविंद आप्पाजी वरपे (वय वर्ष ८५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे व तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवार दिनांक २८ रोजी सकाळी आठ वाजता आहे. कारवे येथील महात्म फूले विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सुहास वरपे यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment