तुडिये येथे मराठा समाजाकडून मशाल फेरी - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2023

तुडिये येथे मराठा समाजाकडून मशाल फेरी

तुडिये येथे मशाल फेरीत सहभागी झालेले ग्रामस्थ

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    तुडिये (ता. चंदगड) येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी  आणि मनाेज जरांगे पाटील याना पाठींबा देण्यासाठी संपूर्ण सकल मराठा समाज एकवटला. गावातील  हजारो स्त्रि पुरुष व  युवकांनी मशाल पेटवून पाठींबा व्यक्त केला. शासनाचा तीव्र शब्दात निषेध करत गावातून मशाल फेरी काढला मनाेज जरांगे पाटील तुम आगे बढाे हम तुम्हारे साथ है, अशा घाेषणा देण्यात आल्या.


No comments:

Post a Comment