दौलतच्या सेवानिवृत्त कामगारांची बुधवारी बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2023

दौलतच्या सेवानिवृत्त कामगारांची बुधवारी बैठक

 


चंदगड / प्रतिनिधी

      सर्व श्रमिक संघ कोल्हापूर संचलित दौलत साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांची बैठक बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिरात दुपारी २ वाजता बोलवण्यात आली आहे. श्रमिक संघटनेचे काॅ अतुल दिघे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये पेन्शन व ग्रॅज्युएटी याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीला दौलतच्या सर्व सेवानिवृत्त कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रमिक संघातर्फे करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment