कडलगे खुर्द येथील श्रीकांत पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

कडलगे खुर्द येथील श्रीकांत पाटील यांचे निधन

श्रीकांत पाटील

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील श्रीकांत जोतिबा पाटील (वय 40) यांचे शुक्रवारी (दि. 29) रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. ते नोकरी निमित्त कोल्हापूर येथे वास्तव्याला होते. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 1 रोजी कडलगे खुर्द येथे होणार आहे. गोवा येथील फर्निचर व्यवसायिक उशांत पाटील यांचे ते भाऊ होत.


No comments:

Post a Comment