कागणी येथील श्रीमती शांता जांभळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

कागणी येथील श्रीमती शांता जांभळे यांचे निधन

श्रीमती शांता जांभळे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कागणी (ता. चंदगड) येथील श्रीमती शांता यल्लाप्पा जांभळे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. ३०/१२/२०२३ रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित चार मुली, जावई, मुलगा असा परिवार आहे. पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बी. जी. खाडे यांच्या भगिनी होत. 

No comments:

Post a Comment