मांडेदुर्ग येथील ज्योती धामणेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2023

मांडेदुर्ग येथील ज्योती धामणेकर यांचे निधन

ज्योती यल्लाप्पा धामणेकर

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

       मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील ज्योती यल्लाप्पा धामणेकर (वय - ५३) यांचे हृदयविकाराने सोमवारी (दि. २७) रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. 

       ढोलगरवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक वाय. पी. धामणेकर यांच्या त्या पत्नी होत. तसेच अभियंता स्वप्नील, कुर्तनवाडीतील अभियंत्या शितल प्रमोद चांदेकर तसेच नागरदळे येथील अभियंत्या स्नेहल सुहास मनगुतकर यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment