ढोलगरवाडी येथील ह. भ. प. गावडू पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2024

ढोलगरवाडी येथील ह. भ. प. गावडू पाटील यांचे निधन

  

गावडू पाटील

चंदगड / प्रतिनिधी

       ढोलगरवाडी (ता. चंदगड)  येथील ह. भ. प. गावडू रवळू पाटील (वय वर्ष - ११०) यांचे आज रविवार दि. ०७/०१/२०२४ रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार विवाहित मुलगे व तीन मुली, सुना,जावई नातवंड असा परिवार आहे. ढोलगरवाडीसह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे ते जेष्ठ मार्गदर्शक होते. 


No comments:

Post a Comment