म्हाळेवाडी येथील सुबराव रामचंद्र पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2024

म्हाळेवाडी येथील सुबराव रामचंद्र पाटील यांचे निधन

 

सुबराव रामचंद्र पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

     म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील भजन व संगीत क्षेत्रातील एक नामवंत कलाकार व जाणकार व्यक्तिमत्व सुबराव रामचंद्र पाटील (वय -९०) यांचे आज दि ८/१/२०२४ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जक्कनहट्टी, (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांचे ते वडील होत. 


No comments:

Post a Comment