सुळये येथील सौ. लता माळी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

सुळये येथील सौ. लता माळी यांचे निधन

  

सौ. लता माळी

चंदगड / प्रतिनिधी 

       सुळये (ता. चंदगड) येथील रहिवसी सौ. लता दीपक माळी (वय वर्ष ५५) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सूना, नातवंड, असा परिवार आहे. आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते दिपक माळी यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment