चंदगड पंचायत समिती येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2024

चंदगड पंचायत समिती येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पंचायत समितीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड पंचायत समिती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्र. भारी बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. व्ही. बी. इष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. विस्तार अधिकारी एस एम ठोंबरे, एच. बी. पोवळ, के. आर. पथवे, श्रीम. एल. आर. पुजारी, श्रीम. एस. एस. भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment