राजगोळी येथील मुक्ताबाई सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2024

राजगोळी येथील मुक्ताबाई सुतार यांचे निधन

मुक्ताबाई सुतार
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील श्रीमती मुक्ताबाई बसवंत सुतार, वय ७० यांचे आज दि २६/०३/२०२३ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या महादेव बसवंत सुतार यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. अंत्यविधी सायंकाळी ७ वाजता राजगोळी खुर्द येथे होणार आहे. 

No comments:

Post a Comment