इंदुबाई मारुती सुंठणकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील इंदुबाई मारुती सुंठणकर (वय - 85) यांचे वृद्धापकाळाने रविवारी दि. 31 रोजी पहाटे चार वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी दोन सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी होणार आहे. कागणी येथील शेतकरी रवींद्र सुंठणकर यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment