गुडेवाडी येथील सैन्य दलाचे निवृत्त हवालदार प्रल्हाद पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2024

गुडेवाडी येथील सैन्य दलाचे निवृत्त हवालदार प्रल्हाद पाटील यांचे निधन

प्रल्हाद जानबा पाटील

 चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         गुडेवाडी (ता. चंदगड) येथील भारतीय सैन्य दलाचे निवृत्त हवालदार प्रल्हाद जानबा पाटील (वय 45) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 22) निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. कोल्हापूर येथील माध्यमिक शिक्षिका संज्योती पाटील यांचे ते पती, भारतीय सैन्य दलाचे हवालदार सचिन पाटील यांचे ते भाऊ  तर दौलत कारखान्याचे निवृत्त कर्मचारी जानबा पाटील यांचे ते चिरंजीव होत.

No comments:

Post a Comment