चंदगड व आजरा येथील न्यू मांगले ज्वेलर्स येथे किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा सोमवारी शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2024

चंदगड व आजरा येथील न्यू मांगले ज्वेलर्स येथे किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा सोमवारी शुभारंभ

 

चंदगड शहरातील शोरुम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हरे कृष्णा ग्रुप किसना डायमंड व गोल्ड ज्वेलरी हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री १५, १६, १७ एप्रिल 2024 रोजी होत असून याचा शुभारंभ सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२०४ रोजी न्यू मांगले ज्वेलर्स  चंदगड, पाटणे फाटा, आर. एन. मांगले ज्वेलर्स आजरा येथे होत असल्याची माहिती प्रो. प्रा. आर. एन. मांगले यांनी दिली.

       चंदगड व आजरा येथील शोरूम मध्ये हिऱ्याच्या दागिन्यांची सुरुवात फक्त ५ हजार रुपया पासून होणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील हिऱ्यांच्या दागिन्याचे हे एकमेव दालन आहे. निखळ सौंदर्याला शुद्धतेची साथ द्यायची असेल तरी या दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी न्यु मांगले ज्वेलर्स, गुरुवार पेठ, चंदगड, बेळगाव-वेगुर्ला रोड पाटणे फाटा व आर. एन. मांगले ज्वेलर्स नाईक गल्ली, आजरा येथे संपर्क साधावा. सोमवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम  होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन न्यू मांगले ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आलेले आहे.


No comments:

Post a Comment