चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सुळगा, हिंडलगा (तालुका बेळगाव) येथील एन. एस. कांबळे (नारायण सहदेव कांबळे) ( वय 56) यांचे हृदयविकाराने रविवार दिनांक 26 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.
ते कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या (kdcc bank) चंदगड शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 27 रोजी सकाळी सुळगा, हिंडलगा येथे होणार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने केडीसीसी बँक कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला.
No comments:
Post a Comment