मानसिंग खोराटे यांना गडहिंग्लज विभागातील नूल, हलकर्णी, महागाव, भडगाव जिल्हा परिषद मतदारांचा पाठींबा - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2024

मानसिंग खोराटे यांना गडहिंग्लज विभागातील नूल, हलकर्णी, महागाव, भडगाव जिल्हा परिषद मतदारांचा पाठींबा




गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

        मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा संकल्प करून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गडहिंग्लज पूर्व विभागातील नूल,हलकर्णी तसेच महागाव-भडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथर्व दौलत कारखान्यावर भव्य रॅली घेऊन चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी मानसिंग खोराटे यांना पाठींबा देण्यात आला. 

    यावेळी अरुण गवळी (संचालक गोड साखर), कमल आरबोळे(संचालक गोड साखर), बसवराज आरबोळे (अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच संघटना), राजवर्धन शिंदे-सांबरेकर, बी. एम. पाटील (संचालक गोड साखर), चंद्रशेखर पाटील (जिल्हा परिषद सदस्य), प्रशांत काळापगोळ (चेअरमन विकास सेवा संस्था निलजी), सुनील नांगरे, राजेंद्र गवळी, प्रमोदनी खातेदार, महादेव माने, परगोंडा पाटील, सुभाष शिंदे, पप्पू इंचनाळकर, आदेश विचारे, अमर रमणकळी, बाळेश कुंभार, सोमनाथ बाळकर, युवराज लोखंडे, विनायक पाटील, वीरगोंडा पाटील, विनोद पाटील, रामचंद्र फडके, दयानंद गवळी, राहुल रमनकट्टी(सरपंच शेंद्री), सूरज गवळी (उप सरपंच हेब्बाळ), संतोष पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment