सुनंदा चंदगडकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरातील सुनंद दत्तात्राय चंदगडकर (वय - ९५ वर्ष) यांचे आज रहात्या घरी वृध्दापकाळाने आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. उत्कर्ष गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व चंदगडचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजीव दत्तात्रय चंदगडकर यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवार १५ ऑगस्टला सकाळी ९ वाजता आहे.
No comments:
Post a Comment