बिजूर येथील पांडुरंग नागोजी गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2024

बिजूर येथील पांडुरंग नागोजी गावडे यांचे निधन

 

पांडुरंग नागोजी गावडे

चंदगड / सी एल वृतसेवा 

       बिजूर (ता. चंदगड) येथील पांडुरंग नागोजी गावडे ( वय 65) यांचे ५ ऑगस्ट २०२४ रोजी आकस्मिक निधन झाले. लिंगनाथ विकास सेवा संस्था बिजुरचे व्हा.चेअरमन व प्रतिक चायनिस सेंटर चंदगड यांचे वडिल होत. त्यांच्या पश्चात् दोन मुलगे एक मुलगी व तिन्ह नातवंडे आसा परिवार आहे. रक्षा विसर्जन १५ ऑगस्ट २०२४ ला आहे.

No comments:

Post a Comment