गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड मतदार संघातील कळवीकट्टे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभेसाठी मानसिंग खोराटे यांना कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन पाठींबा दिला. यावेळी कवळीकट्टे गावचे माजी सरपंच शिवाजी बंडू पाटील, माजी सदस्य बी. आर. पाटील, महादेव रामा अस्वले, प्रकाश जीवबा पाटील, प्रशांत पिराजी चव्हाण, विठ्ठल नागोजी पाटील, देवाप्पा आप्पांना खराटे, महादेव संतु पाटील, प्रदीप पाटील व संजय पाटील हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment