चंदगड : सी एल वृत्तसेवा
विविध सण उत्सव प्रसंगी आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारचे कपडे डिस्काउंट मध्ये देणाऱ्या दक्ष कलेक्शन कोवाड मध्ये ग्राहकांसाठी उद्यापासून अविश्वसनीय डिस्काउंट सेल सुरू होत आहे. खास गणेशोत्सव, नवरात्र, विजयादशमी पासून दिवाळीपर्यंत चालणाऱ्या या सेल मध्ये ग्राहकांना सरसकट ५५ टक्के पर्यंत डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आली आहे. हा सेल धमाका ७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये शर्ट, पॅन्ट, विविध प्रकारच्या साड्या, रेनकोट व लहान मुलांचे कपडे यावर ५५%, ४०%, ३०% पर्यंत डिस्काउंट सुरू असल्याची माहिती दक्ष कलेक्शन चे मालक पी के गायकवाड यांनी दिली. स्टॉक असेपर्यंत चालणाऱ्या या ऑफरचा लाभ उठवण्यासाठी ग्राहकांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव तालुक्यात नावाजलेल्या दक्ष कलेक्शन (निट्टूर रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी कोवाड) एक वेळ भेट द्यावी असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment