चंदगड विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी - कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2024

चंदगड विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी - कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षांकडे मागणी



चंदगड / सी एल वृत्तसेवा

    चंदगड विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी. यासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट काँग्रेसचे इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली. 

No comments:

Post a Comment