चंदगड कोर्टाचे जेष्ठ वकील ॲड. एस. आर. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2024

चंदगड कोर्टाचे जेष्ठ वकील ॲड. एस. आर. पाटील यांचे निधन



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  चंदगड कोर्टातील ज्येष्ठ वकील ॲड. सदाशिव रामराव पाटील तथा एस आर पाटील (वय ९३, मूळ गाव कालकुंद्री, ता. चंदगड) सध्या राहणार बेळगाव यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि. ११/१०/२०२४ रोजी रात्री १२.१५ वाजता दुःखद निधन झाले. चंदगड तालुक्यातील सर्वात पहिली शिक्षण संस्था 'खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री'चे ते अनेक वर्षांपासून अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सदाशिवनगर- बेळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

No comments:

Post a Comment