पारगड येथील श्रीमती मनोरमा सिताराम मालुसरे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2024

पारगड येथील श्रीमती मनोरमा सिताराम मालुसरे यांचे निधन

 

मनोरमा सिताराम मालुसरे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी व नरवीर तानाजी मालुसरे तसेच रायाजी उर्फ रायबा मालुसरे यांच्या घराण्यातील सुनबाई  श्रीमती मनोरमा सिताराम मालुसरे (येसू अक्का), वय ९० यांचे वृद्धापकाळाने मालुसरेवाडी / पार्ले (ता. चंदगड) येथे आज शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. त्यांच्यावर पार्ले येथील स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चंदगड येथील रहिवाशी व फॅब्रिकेटर्स व्यावसायिक सुनील मालुसरे यांच्या त्या आजी होत. 

No comments:

Post a Comment