प्राथमिक शिक्षक अर्जुन मुतकेकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2025

प्राथमिक शिक्षक अर्जुन मुतकेकर यांना मातृशोक

भागुबाई सुबराव मुतकेकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
       स्वातंत्र्यवीर सावरकरनगर कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती भागुबाई सुबराव मुतकेकर वय ९० यांचे आज शुक्रवार दि. २४/०१/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, २ मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सांबरे ता. गडहिंग्लज प्राथमिक शाळेतील अध्यापक अर्जुन सुबराव मुतकेकर यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यसंस्कार दुपारी बारा वाजता कालकुंद्री येथे होणार आहेत.

No comments:

Post a Comment