चंदगड : सी एल वृत्तसेवा
बागिलगे (ता. चंदगड) येथील रहिवाशी व केएलई हॉस्पिटलच्या पाटणे फाटा येथील युनिटचे डॉक्टर रोहन सूर्यकांत पाटील वय (३८ वर्षे) यांचे मंगळवार २१ जानेवारी २०२५ रोजी आजारपणामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयाचे माजी प्राचार्य एस. बी. पाटील यांचे ते चिरंजीव होते.
No comments:
Post a Comment