चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नागेश नगर उचगाव, बेळगाव येथील रहिवाशी माजी सैनिक हवालदार शशिकांत परशराम चौगुले वय ५० यांचे शनिवार दिनांक ४/२/२०२५ रोजी उचगाव येथील राहत्या घरी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. उचगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment