मांडेदुर्ग येथील पार्वती पवार पार्वती पवार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2025

मांडेदुर्ग येथील पार्वती पवार पार्वती पवार यांचे निधन

 

पार्वती पवार 

कोवाड : सी एल वृत्तसेवा

      मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील पार्वती धोंडीबा पवार (वय 78) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 11) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. 13) सकाळी होणार आहे. मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील शिवाई ॲग्रो प्रोडूसर कंपनीचे संचालक गणपती पवार यांच्या त्या काकी होत.



No comments:

Post a Comment