आजरा : गोपाळ गडकरी/ सी एल न्यूज
सद्या नगरपंचायत निवडणूक असलेमुळे आजरा नगरपंचायत प्रभागातील रचना करणेसाठी प्रगणक गटाची मांडणी करणे साठी सदरचे वेळापत्रक प्रमाणे कार्यक्रम आखणी केली आहे त्या भागातील उमेदवार व मतदार यांच्या माहितीसाठी प्रभागवार रचना खालील वेळापत्रकाप्रमाणे आहे.
प्रगणक गटाची मांडणी करणे ( मुख्याधिकारी अखत्यारीत)
११ जून, २०२५ ते १६ जून, २०२५
🔹 प्रारुप प्रभाग रचना तयार करणे (मुख्याधिकारी अखत्यारीत)
१) जनगणनेनची प्राप्त माहिती तपासणे.
१७ ते १८ जून, २०२५
२) स्थळ पाहणी.
१९ ते २३ जून, २०२५
३) गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे.
२४ ते २६ जून,
४) नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जावून तपासणे. २७ जून ते ३० जून, २०२५
५) प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे.
०१ ते ०३ जुलै, २०२५
🔴 प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे (मुख्याधिकारी अखत्यारीत)
०४ जुलै, २०२५ ते ०८ जुलै २०२५ व राज्य निवडणुक आयोग / आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिका-याने प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देणे.
🔴 प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे (मुख्याधिकारी अखत्यारीत)
१५ जुलै, २०२५ ते २१ जुलै, २०२५
🔴 जिल्हाधिकारी/ जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे. (जिल्हाधिकारी / संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी अखत्यारीत)
२२ जुलै, २०२५ ते ३१ जुलै, २०२५
🔴 सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिका-यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना मा. राज्य निवडणूक आयोगास मान्यतेस पाठविणे.
०१ ऑगस्ट, २०२५ ते ०७ ऑगस्ट, २०२५ व राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना सबंधित महापालिका आयुक्त/ मुख्याधिकारी यांना कळविणे. ( मुख्याधिकारी अखत्यारीत)
🔴 राज्य निवडणुक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.
( मुख्याधिकारी अखत्यारीत)
२२ ऑगस्ट, २०२५ ते ०१ सप्टेंबर, २०२५
No comments:
Post a Comment