![]() |
तानाजी चव्हाण |
मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी तानाजी दत्तू चव्हाण (वय ६७) यांचे शुक्रवारी (दि. २० जून २०२५) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment