![]() |
रामचंद्र परशुराम पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्रगतशिल शेतकरी रामचंद्र परशुराम पाटील (वय ७२) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १२ रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.
No comments:
Post a Comment