मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील पूजा परशराम शहापूरकर (वय 42) यांचे शनिवारी (दि. 7) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सासू, सासरे दीर असा परिवार आहे.
डॉ. दर्शन गोविंद नाडगौडा कु. हरिता गोविंद नाडगौडा संपत पाटील, चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि निसर्गरम्य चंदगड ता...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
No comments:
Post a Comment