मांडेदुर्ग येथील धोंडुबाई कोले यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2025

मांडेदुर्ग येथील धोंडुबाई कोले यांचे निधन

 

धोंडुबाई कोले

कोवाड :  सी. एल. वृत्तसेवा 

    मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील धोंडुबाई मष्णू कोले ( वय 102) यांचे वृद्धापकाळाने  शुक्रवारी (दि. 4) निधन झाले.  त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.  रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 7) सकाळी होणार आहे. कोवाड येथील अभय सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दिवंगत सुबराव कोले, मांडेदुर्ग येथील नवक्रांती सहकारी दूध संस्थेचे माजी संचालक कृष्णा कोले व तानाजी कोले, प्रगतिशील शेतकरी नारायण कोले यांच्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment