कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
किणी (ता. चंदगड) येथील चांगुना गोपाळ पाटील (वय 86) यांचे पुणे येथे सोमवारी (दि. 30) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) पुणे विमानतळ येथील जवान संजय पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 3) सकाळी किणी येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment