चंदगड : सी एल वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती विठाबाई मारुती पाटील- धनुगावडे, वय ८० यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे मंगळवार दि. २२/०७/२०२५ रोजी निधन झाले. त्यांच्यावर नागरदळे स्मशानभूमीत बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. बोरिवली- मुंबई पोलीस स्टेशन चे निवृत्त फौजदार सुभाष पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. २६) सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment