कालकुंद्री येथील प्रल्हाद महादेव पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2025

कालकुंद्री येथील प्रल्हाद महादेव पाटील यांचे निधन

  

प्रल्हाद महादेव पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील प्रल्हाद महादेव पाटील वय ४७,  (सध्या रा. बिचोली गोवा) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि. १/८/२०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, विवाहित भाऊ, बहिणी असा परिवार आहे. ते कालकुंद्री येथील निवृत्त गोवा पोलिस अधिकारी कै. महादेव निलकंठ पाटील यांचे चिरंजीव तर चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. पुढारी चे पत्रकार श्रीकांत पाटील यांचे चुलत बंधू होत. दिवस कार्य सोमवार दिनांक ११ रोजी कालकुंद्री येथे आहे.

No comments:

Post a Comment