![]() |
वैजनाथ कल्लाप्पा पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
तानाजी गल्ली- कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी वैजनाथ कल्लाप्पा पाटील, वय ७९ यांचे १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते कालकुंद्री येथील काशिलिंग सहकारी दूध संस्थेचे काही काळ चेअरमन तसेच कोवाड येथील ताम्रपर्णी पतसंस्थेचे निवृत्त मॅनेजर होते. अंत्यसंस्कार सायंकाळी ७ वाजता कालकुंद्री स्मशानभूमीत होणार आहेत.
No comments:
Post a Comment